*कोकण Express*
*सिंधुदुर्गात आणखी एक “आरटीपीसीआर” मशीन कार्यान्वीत…*
*जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती*
*कोरोना तपासणीचा वेग वाढणार…*
*सिंधुदुर्गनगरी ता.११:*
जिल्ह्या सामान्य रुग्णालय येथील रेण्वीय निदान प्रयोगशाळेत नवीन आरटीपीसीआर मशीन कार्यान्वीत झालेली आहे.त्यामुळे आरटीपीसीआर तपासणीचा वेग वाढणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.