तोंडवळी येथील वाघेश्वर मंदिरात ४ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव

तोंडवळी येथील वाघेश्वर मंदिरात ४ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव

*कोंकण एक्सप्रेस*

*तोंडवळी येथील वाघेश्वर मंदिरात ४ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव*

*मालवण (प्रतिनिधी)*

मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील श्री देव वाघेश्वर मंदिरात दि. ४ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव साजरा होणार आहे.

यानिमित्त सकाळी ७ वा. ओटी भरणे, सकाळी १०. ३० वा. भक्तीगीते (विनय प्रदीप वझे – आचरा हिर्लेवाडी) दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ६. ३० वा. हळदीकुंकू, सायं. ७ वा. स्थानिकांची भजने (वाघेश्वर प्रासादिक भजन मंडळ, बावकरवाडी, वाघेश्वर भजन मंडळ व ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ, सापळे बाग) रात्री ८ वा. महाप्रसाद, रात्री ११. ३० वा. पोथीवाचन, रात्री १२ वा. दीपोत्सव, रात्री १२. १५ वा. आरती आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!