*कोकण Express*
*जिल्ह्यात आज आणखी १९७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह*
*सिंधुदुर्गनगरी,ता.११:*
जिल्ह्यात आज आणखी १९७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.सुदैवाने आज कोणीही मृत झालेला नाही. याबाबतची जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली.