शूर नागरिकांचा ‘वीरता‘ सन्मानपत्राने गौरव

शूर नागरिकांचा ‘वीरता‘ सन्मानपत्राने गौरव

*कोंकण एक्सप्रेस*

*शूर नागरिकांचा ‘वीरता‘ सन्मानपत्राने गौरव*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
-शिरेडा-वेळागर समुद्रकिनारी बुडणा-या पर्यटकांना वाचविण्यासाठी प्राणाची बाजी लावणा-या शूर नागरिकांचा वेंगुर्ला भाजपातर्फे ‘वीरता‘ सन्मानपत्राने गौरव करण्यात आला.
यामध्ये आजू आमरे, आबा चिपकर, नेल्सन सोझ, समीर भगत, संतोष भगत आणि सूरज आमरे यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम वेळागर येथे पार पडला. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, पपू परब, सुहास गवंडळकर, मनवेल फर्नांडीस, वसंत तांडेल, दादा केळुसकर, प्रणव वायंगणकर, लक्ष्मीकांत कर्पे, अमित गावडे, श्रीकृष्ण धानजी, राहूल गावडे, विजय बागकर, महादेव नाईक, संकेत धुरी, मयुरेश शिरोडकर, विजय पडवळ, संतोष अणसूरकर, अभय बर्डे, सोमकांत सावंत, बाळू वस्त, दादा शेटये, दत्ताराम फटजी, वासुदेव आरोसकर, समृद्धी धानजी, स्नेहा गोडकर, प्राजेश गावडे, सचिन वस्त, प्रकाश भगत, मदन अमरे, अशोक भगत, सुधिर भगत, श्याम भगत, शेखर भगत, उदय भगत, मिलिद रेडकर, धनंजय तारी, महादेव चिपकर, महेंद्र गवंडी, अक्षय आरोस्कर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!