विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला श्री प्रदिप आनंद अंधारी साहेब यांच्याकडून प्रवेशद्वारावर भव्य गेटची देणगी

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला श्री प्रदिप आनंद अंधारी साहेब यांच्याकडून प्रवेशद्वारावर भव्य गेटची देणगी

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला श्री प्रदिप आनंद अंधारी साहेब यांच्याकडून प्रवेशद्वारावर भव्य गेटची देणगी*

*कणकवली : प्रतिनिधि*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा विचार करून कणकवली शहरातील प्रतिथयश व्यापारी व पत्रकार ‘ लेखक कै . आनंद वि अंधारी यांचे जेष्ठ सुपुत्र श्री प्रदिप अंधारी साहेब यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रतिर्थ विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या प्रवेशद्वारावर मजबूत आणि भव्य असे देखने संरक्षण गेट देणगी देवून उपकृत केले . श्री प्रदिप अंधारी साहेब आणि कुंटुबिय यांचे दातृत्वा बद्दल खूप असे योगदान आहे कणकवली शहरातील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेची महत्वाची गरज ओळखून अंधारी साहेब यांनी विद्यार्थीच्या संरक्षणाची महत्वाची जबाबदारी शाळेला प्रवेशद्वारावर गेट बसवून पार पाडली याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तात्रेय तवटे साहेब , चेअरमन डॉ . साळुंखे मॅडम सचिव श्री विजयकुमार वळंजू साहेब विश्वस्त श्री अनिलपंत डेगवेकर साहेब प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर पर्यवेक्षक श्री वणवे सर व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंद केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!