आकाशकंदिल बनविण्याची कार्यशाळा संपन्न

आकाशकंदिल बनविण्याची कार्यशाळा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*आकाशकंदिल बनविण्याची कार्यशाळा संपन्न*

*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेष गुरव*

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर झाराप-कामळेवीर या प्राथमिक शाळेत आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यात शाळेचे उपक्रमशील उपशिक्षक भालचंद्र आजगांवकर यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार रंगीत कागदांचे आकाशकंदील बनविले. या उपक्रमात शिक्षक विलास गोठोस्कर, अनघा निरवडेकर, श्रीमती राऊळ व मुख्याध्यापक विजय कदम यांचेही मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!