*कोंकण एक्सप्रेस*
*श्री. शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे च्या माजी विद्यार्थ्यांनी चा इयत्ता दहावी 1996 – 97 वर्गाचे, बंध मैत्रीचे या स्नेहमेळाव्याचे आयोजन….*
*दोडामार्ग/ शुमम गवस*
तब्बल अठ्ठावीस वर्षांनी दोडामार्ग तालुक्यातील धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचालित, श्री. शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे च्या माजी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी 1996 – 97 वर्गाचे, बंध मैत्रीचे..या स्नेहमेळाव्याचे आयोजन रविवारी दि. 26 ऑक्टोबर रोजी केले आहे.. या दिवशी या बॅच चे माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असून माजी शिक्षकांचा, शिक्षकेतर कर्मचारी व इतर मान्यवरांचा बॅचच्या वतीने सन्मान होणार आहेत..अशी माहिती माजी विद्यार्थी समन्वयक संजय गवस , आनंद गवस व समीर घाडी यांनी दिली आहे..

