ओबीसी व व्हिजेएनटी सेलची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात दोडामार्ग तालुका शिवसेना कार्यालयात आढावा बैठक पार पडली.

ओबीसी व व्हिजेएनटी सेलची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात दोडामार्ग तालुका शिवसेना कार्यालयात आढावा बैठक पार पडली.

*कोंकण एक्सप्रेस*

*ओबीसी व व्हिजेएनटी सेलची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात दोडामार्ग तालुका शिवसेना कार्यालयात आढावा बैठक पार पडली..*

*दोडामार्ग/ शुभम गवस*

शिवसेना दोडामार्ग तालुका शिवसेना कार्यालय या ठिकाणी ओबीसी व व्ही जे एन टी चीआगामी होऊ घातलेल्या निवडणुका व पदनियुक्तिसंदर्भात आढावा व चर्चा बैठक पार पडली सदर बैठकीस ओबीसी व व्ही जे एन टी चे प्रदेश उपाध्यक्ष मान. श्री. श्रीधर पेडणेकर साहेब जिल्हाप्रमुख श्री. सुरेश झोरे महिला जिल्हाप्रमुख मान.वर्षाताई कुडाळकर श्री.ममता झोरे जिल्हा प्रवक्ते श्री .रत्नाकर जोशी जिल्हा संघटक श्री .कानू शेळके तालुकाप्रमुख श्री .रुपेश पिंगुळकर ओबीसी व व्ही जे एन टी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख श्री.विराज वेटे शिवसेना तालुका संघटक श्री.गोपाळ गवस शिवसेना महिला तालुकाप्रमुख श्री.चेतना गडेकर श्री.दिव्या दळवी श्री.बबलू पांगम श्री .संतोष झोरे श्री.उमेश सातार्डेकर श्री.अमरसिंग राणे श्री.भगवान गवस श्री.रामदास मेस्त्री श्री.लाडू आयनोडकर श्री सुनील गवस श्री सगुण नाईक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!