प्राथमिक आरोग्य केंद्रात समाजोपयोगी साहित्याचे वाटप

प्राथमिक आरोग्य केंद्रात समाजोपयोगी साहित्याचे वाटप

*कोंकण एक्सप्रेस*

*प्राथमिक आरोग्य केंद्रात समाजोपयोगी साहित्याचे वाटप*

*वेंगुर्ला प्रतिनिधी(प्रथमेश गुरव)*

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात समाजोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
यात बी.पी. मशीन, नेब्युलायझर, स्टेथोस्कोप, ऑक्सिमीटर, वेट मशीन, फेटल डॉपलर मशीन आदींचा समावेश आहे. यावेळी भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, सरपंच रश्मी परब, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस वैभव होडावडेकर, बुथप्रमुख प्रमोद गोळम, पिंट्या राऊळ, बंटी परब, ग्रा.पं.सदस्य रूपेश कोचरेकर, जयवंत सावंत, अवधूत मराठे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मोळके, डॉ.सानिया खान, आरोग्यसेवक साईस्वरूप देसाई, आरोग्य सहाय्यक दयानंद गवस, आरोग्य सहाय्यक पल्लवी परब, श्रीमती वजराठकर, परिचर श्री. शेळके, बाबू कुंभार, प्रविण परब, अभय किनळेकर आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!