*कोकण Express*
*भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी विजय घरत यांची निवड*
*खासदार नारायण राणे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्षे विविध माध्यमातून कार्यरत असलेले विजय घरत यांची भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याबाबतचे निवड पत्र नुकतेच दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर यांनी दिले आहे.