वैभववाडीत कडकडीत बंद; लाँकडाऊनला व्यापारी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद…

वैभववाडीत कडकडीत बंद; लाँकडाऊनला व्यापारी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद…

*कोकण Express*

*वैभववाडीत कडकडीत बंद; लाँकडाऊनला व्यापारी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद….*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लाँकडाऊनला वैभववाडी वासियांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शनिवारी सकाळपासून वैभववाडी बाजारपेठे पूर्णता सुनीसुनी झाली आहे. मेडीकल वगळता सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. वैभववाडी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. २८ ठिकाणे प्रशासनाने कंटेनमेंट झोन जाहीर केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!