*कोंकण एक्सप्रेस*
*रानबांबुळी खंडेनवमी दसरोत्सव उत्साहात*
*सिधुदुर्गनगरी*
कुडाळ तालुक्यातील रांनबांबुळीयेथील पारंपारिक खंडे नवमी दसरत्सव उत्साहात पार पडला सालाबाद प्रमाणे रवळनाथ लिंगेश्वर गिरोबागंगोबापंचायतनच्या वतीने आज खंडेनवमी दसरा उत्सव आज सायंकाळी पार पडला सर्व पंचायत त्यांचे वारे सूत्र मिरवणुकीने जाऊन आपट्याच्या झाडाजवळ जाऊन शुभ लग्न कार्यक्रम पार पडला त्यानंतर आपट्याचे झाडाची सोने म्हणून लूट करून ते देव सॉरी ना घालून त्यानंतर प्रत्येक उपस्थित मानकरी आणि नागरिकांना सोने म्हणून देऊन दसरा उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी रानबांबुळी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

