विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे जिल्हा शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत चमकदार कामगिरी

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे जिल्हा शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत चमकदार कामगिरी

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे जिल्हा शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत चमकदार कामगिरी*

* कणकवली : प्रतिनिधी*

क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग आयोजित आज बुधवार दिनांक 1/10/2025 रोजी ओरोस येथे झालेल्या जिल्हा स्तरीय शालेय बॉलबडमिंटन स्पर्धेत आपल्या प्रशालेच्या संघांनी चमकदार कामगिरी केली.
1) 17 वर्षाखालील मुली- प्रथम क्रमांक
2) 17 वर्षाखालील मुलगे- द्वितीय क्रमांक
3) 14 वर्षाखालील मुली- द्वितीय क्रमांक
4) 14 वर्षाखालील मुलगे- द्वितीय क्रमांक
…………… 17 वर्षाखालील मुलीच्या संघाची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री. सुदिन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे मॅडम,सचिव श्री. विजयकुमार वळंजू,सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याधापक श्री.पी.जे. कांबळे सर, पर्यवेक्षक श्री. ए. व्ही.वणवे सर व सर्व शिक्षक यांच्याकडून हार्दिक अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!