*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*
*सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :-*
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार 01 ऑक्टोबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा ,गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्ग प्रयाण
सकाळी 10:30 वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव
सायंकाळी 5:00 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमानिमित्त व विजयादशमीच्या पूर्व संदेश आयोजित कार्यक्रमास उपस्थित (स्थळ: श्री गणेश कृपा मंगल कार्यालय, मिठबाव, तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग)

