आमदार निलेश राणेंच्या विजयाचा नवस संदिप मेस्त्री यांनी फेडला

आमदार निलेश राणेंच्या विजयाचा नवस संदिप मेस्त्री यांनी फेडला

*कोंकण एक्सप्रेस*

*आमदार निलेश राणेंच्या विजयाचा नवस संदिप मेस्त्री यांनी फेडला*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सव येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ५०१ नारळांचा नवस केला होता. २०२४ विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आज सत्यनारायण महापूजेच्या दिवशी दुर्गादेवी चरणी ५०१ नारळ अर्पण करून संदिप मेस्त्री यांनी फेडला. यावेळी सरचिटणीस संतोष पुजारे, समीर प्रभुगावकर, आनंद घाडी, भाई काणेकर, समर्थ कोरगावकर,समीर ठाकूर, अभिजीत गुरव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!