चाफेड गावठण येथील प्रतिष्ठित रहिवाशी विलास घाडी यांचे निधन

चाफेड गावठण येथील प्रतिष्ठित रहिवाशी विलास घाडी यांचे निधन

*कोंकण एक्सप्रेस*

*चाफेड गावठण येथील प्रतिष्ठित रहिवाशी विलास घाडी यांचे निधन*

*शिरगांव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील चाफेड गावठण
घाडीवाडी येथील रहिवासी विलास रामचंद्र घाडी (वय ५३) यांचे शनि. दि. २७सप्टेंबर रोजी सकाळी हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, दोन विवाहित बहिणी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सैनिक पतपेढीचे शिरगांव शाखेचे कर्मचारी कुलदीपक घाडीगावकर यांचे ते चुलत बंधू होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!