दोडामार्ग तालुका आत्मा अंतर्गत शेतकरी सल्ला समिती अध्यक्षपदी श्री. राजेश नवसु गवस यांची निवड

दोडामार्ग तालुका आत्मा अंतर्गत शेतकरी सल्ला समिती अध्यक्षपदी श्री. राजेश नवसु गवस यांची निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्ग तालुका आत्मा अंतर्गत शेतकरी सल्ला समिती अध्यक्षपदी श्री. राजेश नवसु गवस यांची निवड..*

*दोडामार्ग/ शुभम गवस*

दोडामार्ग तालुका आत्मा अंतर्गत शेतकरी सल्ला समितीची दि. २६/९/२०२५ रोजी तालुका कृषी कार्यालय सभा संपन होवुन ,अध्यक्षपदी श्री राजेश नवसु गवस (झोळंबे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तर जिल्हा कमिटी सदस्यपदी श्री प्रेमानंद देसाई यांची निवड करण्यात येईल:
या निवडणुकी बद्दल शिवसेना तालुका -अध्यक्ष श्री गणेशप्रसाद गवस , उपजिल्हाप्रमुख
शैलेश दळवी यांनी पुष्पगुछ देऊन शुभेच्छा दिल्या.
रामदास मेस्त्री, बाबाजी देसाई, पूजा देसाई, चेतना गडेकर, मनिषा गवस, प्रसाद, बाळा नाईक, भगवान गवस, तिलंकाचन गवस, आपा गवस,विनायक शेठवे, बबलू पंगाम, अमरसिंग राणे,सुनिल गवस,राजन गवस, सुजाता मणेरीकर, लाडु आयनोडकर, उर्मिला देसाई लक्ष्मी करमळकर, दाजी देसाई विनु शेट्ये, राकेश धरणे व गुरूदास सावंत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!