मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अंतर्गत आचिर्णे मधील ग्रामस्थांची आचिर्णे घानेगडवाडी व तेलीवाडी येथे स्वच्छता मोहीम*

मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अंतर्गत आचिर्णे मधील ग्रामस्थांची आचिर्णे घानेगडवाडी व तेलीवाडी येथे स्वच्छता मोहीम*

*कोंकण एक्सप्रेस*

*मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अंतर्गत आचिर्णे मधील ग्रामस्थांची आचिर्णे घानेगडवाडी व तेलीवाडी येथे स्वच्छता मोहीम*

*वैभववाडी (प्रतिनिधी)*

शुक्रवार दिनांक २६/९/२०२५ रोजी मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अंतर्गत आचिर्णे गावातील ग्रामस्यांनी आचिर्णे घानेगरवाडी व तेलीवाडी येथे स्वच्छता मोहीम राबवली या मोहीमेत घाणेगडवाडी- तेलीवाडी येथील हनुमान मंदिर व अंगणवाडी येथील स्वच्छता करण्यात आली तसेच सार्वजनीक नळयोजना जवळची ही स्वच्छता करण्यात आली ही स्वच्छता मोहीम ग्रामपंचायत मार्फत करण्यात आली
या स्वच्छता मोहीमेत आचिर्णे गावचे सरपंच वासुदेव रावराणे, तंटामुक्ती अध्यक्ष महेश रावराणे, मा . सरपंच रुपेश रावराणे तसेच आचिर्णे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!