*कोकण Express*
*अयोध्याप्रसाद गावकर यांचा देवगड पं स च्या वतीने सत्कार*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अयोध्या प्रसाद गावकर यांची निवड झाल्याबद्दल देवगड पंचायत समितीच्या वतीने सभापती रवी माळेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपसभापती रवींद्र तिर्लोटकर गटविकास अधिकारी जयप्रकाश परब सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण आदी उपस्थित होते.