*कोंकण एक्सप्रेस*
*माजी खासदार माननीय श्री विनायक राऊत साहेब यांचा मंगळवार दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजीचा सिंधुदुर्ग रत्नागिरी दौरा*
*मंगळवार दि. १६ सप्टेंबर २०२५*
*सकाळी ०७.४५ वाजता. कोकाणकन्या एक्सप्रेसने सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन येथे आगमन.*
*सकाळी ०८.०० वाजता. तळगांव (ता. मालवण) निवासस्थानी आगमन व राखीव.*
*सकाळी १०.०० वाजता. राठीवडे (ता. मालवण) कडे प्रयाण.*
*सकाळी ११.०० वाजता. श्री सुभाष धुरी राठीवडे (ता. मालवण) यांच्या निवासस्थानी गणपती दर्शन.*
*दुपारी १२.३० कुणकेश्वर ( ता देवगड ) येथे अजय नाणेरकर यांच्या निवासस्थानी गणपती दर्शन.*
*दुपारी ०१.०० वाजता. मिठमुंबरी (ता. देवगड) येथे श्री गणेश गांवकर यांच्या निवासस्थानी गणपती दर्शन.*
*दुपारी ०२.०० वाजता. खवळे गणपती दर्शन देवगड.*
*दुपारी ०३.३० वाजता. राजापूर येथे शिवसेना (उबाठा) कार्यकारणी बैठक.*
*रात्रौ ०८.०० वाजता. चंद्रकांत जाधव कडवई ( ता. संगमेश्वर ) येथे गणेशोत्सव उपस्थिती.*

