दादा सारंग यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड

दादा सारंग यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*दादा सारंग यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड*

दाभोली ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते श्री.दादा सारंग यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सरपंच श्री. उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, माझी उपसरपंच विद्यमान सदस्य श्री.एकनाथ राऊळ, सदस्य अवधूत राऊत, माजी पंचायत समिती सदस्य श्री.समाधान बांदवलकर,माजी सरपंच श्री. गुरुनाथ कांबळी,अमित दाभोलकर, विष्णू दाभोलकर, देवेंद्र राऊळ, भूषण दाभोलकर, विस्तार अधिकारी श्री. पिंगुळकर,पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर, तलाठी वेतुरकर मॅडम, ग्रामस्थ, कर्मचारी आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल जिल्हास्तरावर कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!