*कोंकण एक्सप्रेस*
*अन्न व औषध प्रशासन विभाग, सिंधुदुर्गचे सहायक आयुक्त ललित देविदास गायकवाड यांचे मंत्री नितेश राणे यांनी केले स्वागत*
अन्न व औषध प्रशासन विभाग, सिंधुदुर्गचे सहायक आयुक्त ललित देविदास गायकवाड यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची ओम गणेश निवास्थानी घेतली सदिच्छा भेट
या भेटीदरम्यान विभागाच्या कामकाजासंदर्भात चर्चाही झाली. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सहायक आयुक्त ललित गायकवाड यांचे स्वागत केले.