*’तूं सुखकर्ता तूं दुःखहर्ता तूच कर्ता आणि करविता’ श्री कुर्लादेवी प्रासादिक भजन मंडळाची आरती प्रचंड लोकप्रिय!*

*’तूं सुखकर्ता तूं दुःखहर्ता तूच कर्ता आणि करविता’ श्री कुर्लादेवी प्रासादिक भजन मंडळाची आरती प्रचंड लोकप्रिय!*

*कोंकण एक्सप्रेस*

*’तूं सुखकर्ता तूं दुःखहर्ता तूच कर्ता आणि करविता’ श्री कुर्लादेवी प्रासादिक भजन मंडळाची आरती प्रचंड लोकप्रिय!*

कोकणातील सर्वांत मोठा सण असणाऱ्या गणेशउत्सवात भजनांची धामधूम जोरात सुरू असताना नवीन कुर्ली येथील श्री कुर्लादेवी प्रासादिक भजन मंडळाची आरती ‘तूं सुखकर्ता तूं दुःखहर्ता तूच कर्ता आणि करविता’ सर्वांच्या पसंतीस आली आहे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
एकीकडे सर्वत्र संगीत भजनांचा ट्रेंड सुरु असताना वारकरी भजनाची परंपरा जपताना या मंडळाचे बुवा अमित दळवी यांच्या सह त्यांचे सर्व युवा सहकारी यांचे भजन सर्व चाकरमान्यांच्या पसंतीस आले आहे त्या बरोबरच वेगवेगळ्या चालीतील गणपतीच्या आरत्या खूप लोकप्रिय होत आहे. एकीकडे पावसाची संततधार सतत सुरू असताना मात्र गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!