निगुडे माऊली मंदिरात हरीनाम सप्ताह निमित्त धार्मिक कार्यक्रम

निगुडे माऊली मंदिरात हरीनाम सप्ताह निमित्त धार्मिक कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*निगुडे माऊली मंदिरात हरीनाम सप्ताह निमित्त धार्मिक कार्यक्रम*

*बांदा ः  प्रतिनिधी*

निगुडे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट व बुधवार दिनांक २० ऑगस्ट दोन दिवस दिवशीय वार्षिक हरिनाम सप्ताह सोहळा साजरा होत आहे मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट पासून दुपारी १२:०० वाजता हरीनाम सप्ताह सोहळ्याला प्रारंभ होईल यावेळी इन्सुली,वेत्ये,सोनुर्ली,रोणापाल, मडूरे,निगुडे गावातील ग्रामस्थांची भजने सादर होतील बुधवारी दुपारी १२:०० नंतर दिंडी आरती होऊन हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता होईल तरी सर्व भाविकांना कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीदेवी माऊली देवस्थान समिती, निगुडे, मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!