*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग शिवसेना कार्यालयात केला जिल्हाप्रमुख सच्चिदानंद (संजु)परब यांचा वाढदिवस साजरा..*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
दोडामार्ग शिवसेना कार्यालयात सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख श्री सच्चिदानंद (संजु)परब यांचा वाढदिवस करण्यात आला व तंन्तर व ग्रामीण रुग्णालयात बेडसिट व फळ वाटप केले व नवनाथ मंदीर मेढे लघुरुद्र करण्यात आले.
यावेळेस तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस प्रेमानंद देसाई उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर संघटक गोपाळ गवस उपतालुकाप्रमुख दादा देसाई मायकल लोबो सुर्यकांत गवस बबलु पांगम तिलकांचन गवस सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष प्रवीण गवस उपसंघटक संदीप गवस दादा पालयेकर महीला तालुकाप्रमुख सौ चेतना गडेकर सौ सानवी गवस उपजिल्हाप्रमुख सौ मनिषा गवस. विभाग प्रमुख संजय गवस उपविभाग प्रमुख विनायक शेटये पिकुळे सरपंच आपा गवस शितल हरमलकर उमा देसाई दळवी हे उपस्थित होते