हळदणकर कराटे ब्रँचच्या कराटेपटूंचे यश

हळदणकर कराटे ब्रँचच्या कराटेपटूंचे यश

*कोंकण एक्सप्रेस*

*हळदणकर कराटे ब्रँचच्या कराटेपटूंचे यश*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

महाराष्ट्र कराटे संस्थेचे अध्यक्ष अॅन्थोनी कार्निओ यांच्या अधिपत्याखाली वेंगुर्ला येथे कराटे परीक्षा पार पडल्या. यात वेंगुर्ला येथील हळदणकर कराटे ब्रँचच्या २८ कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले.
यात व्हाईट बेल्टमध्ये तेजश्री लांजेकर, विरश्री भिसे, प्रेरणा आरावंदेकर, प्रतिक भाटकर, अथर्व गावडे, नंदिनी कुमार, रेड बेल्टमध्ये सुजय परब, चेतन पाटील, लक्षिता चौधरी, विहान चौधरी, प्रेरणा प्रविण आरावंदेकर, येलो बेल्टमध्ये स्वरा सापळे, शुभ्रा राऊळ, निशिगंधा खानोलकर, प्रेरणा आरावंदेकर, अथर्व गावडे, सुजय परब, लक्षिता चौधरी, चेतन पाटील, ऑरेंज बेल्टमध्ये सार्थक भाटकर, आराध्य पोळजी, ग्रीन बेल्टमध्ये भूमि परूळेकर, ब्ल्यू बेल्टमध्ये मयंक नंदगडकर, स्वदिप उकिडवे, दिव्यांका लटम, निरज खारोल, भूमिका घाडी, ब्राऊन बेल्टमध्ये जान्हवी मडकईकर यांचा समावेश आहे. या कराटेपटूंना पुंडलिक हळदणकर आणि कृष्णा हळदणकर यांचे मार्गदर्शन लाभले. कराटेचे प्रशिक्षण घेत असतानाच दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेले कृष्ण हळदणकर, स्वदिप उकिडवे, दिव्यांका लटम, निरज खारोल, अथर्व गावडे यांचा भेटवस्तू देऊन हळदणकर कराटे ब्रँचतर्फे गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!