*कोंकण एक्स्प्रेस*
*महायुती मध्ये असलेल्या पदाधीकारी व कार्यकर्ता यांचा एकमेकाचा पक्षामध्ये प्रेवश घेऊ नये :-दोडामार्ग शिवसेना (शिंदे गट)तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
भाजप पक्षाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्तिथीत साटेली
भेडशी ग्रामपंचात सदस्यांचा जाहीर पक्ष प्रवेश घेतला, साटेली उपसरपंच सुमन गणपत डिगणेकर (शिंदे गट) पक्षाचा असून महायुती मध्ये असलेल्या पदाधीकारी व कार्यकता यांचा एकमेकाचा पक्षामध्ये प्रेवश घेऊन नये..
पक्ष प्रवेश घेऊन महायुतीत तडा देऊ ने तसेच तीनही पक्षाचा वरीष्ठ नेत्याचे आदेश आहे. असे असताना सावतवाडी मतदार संघामध्ये आमचा पक्षाचे प्रमुख् भाजप पक्षामद्ये प्रवेश होत आहे याची दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घ्यावी, या बाबतचा अहवाल – जिल्हा प्रमुख व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे याचा कडे सादर करण्यात येईल असे दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी जाहीर केलेले आहे.