*कोंकण एक्सप्रेस*
*हरिष लक्ष्मण नाईक यांचा “उठ महाराष्ट्र करा जागे जाया”..या कवितेला उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला..*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
दोडामार्ग येथील विजघर येथील राहणाऱ्या हरीश लक्ष्मण नाईक यांचा उठ महाराष्ट्रकरा जागे जाया”.या कवितेला सर्वोत्कृष्ट कविता संग्रह पुणे.. या तर्फे विविध भाषेत कविता लिहून लोका पर्यंत पोहचवल्या बदल
कविता संग्रह पुणे हेड ऑफीसर सचिन बाबुराव माने यांनी हरिष नाईक यांचं अभिनंदन केलेला आहे.
हरिष नाईक यांना उत्कृष्ट पुरस्कार देण्यात येणार आहे. कारण त्यांनी कोंकणी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत सुंदर अशी कविता लिहिली आहे..