*कोकण Express*
*जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यानी घेतली कोरोना लस !!*
*सिंधूदुर्गनगरी*
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यानी आज कोरोना लस घेतली. सिंधूदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ही लस घेतली. यावेळी जिल्हा बँक संचालक व्हीक्टर डांटस उपस्थित होते.