*कोकण Express*
*जिल्हा बँक संचालक व्हीक्टर डांटस यानी घेतली कोरोना लस …!*
*सिंधुदुर्ग*
जिल्हा बँक संचालक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व्हीक्टर डांटस यानी सोमवारी जिल्हा रुग्णालयात जात कोरोना लस घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील उपस्थित होते. डांटस यानी ४५ वर्षावरिल सर्वांनी कोरोना लस घ्यावी, असे आवाहन केले आहे.