*महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओसरगाव पटेल वाडीत मुलांना खाऊचे वाटप*

*महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओसरगाव पटेल वाडीत मुलांना खाऊचे वाटप*

*कोंकण एक्सप्रेस*

*महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओसरगाव पटेल वाडीत मुलांना खाऊचे वाटप*

*कणकवली : प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच ओसरगाव पटेल वाडी चे सुपुत्र प्रदीप राणे व गौरव राणे यांनी कै हरिश्चंद्र गंगाराम राणे माजी उपसरपंच ओसरगाव आजोबा यांच्या स्मरणार्थ व कै शिवराम केशव राणे वडील यांच्या स्मरणार्थ ओसरगाव तलाव शाळा नंबर एक या ठिकाणी मुलांना खाऊचे वाटप केले

याप्रसंगी मुख्याध्यापक किशोर कदम प्रदीप राणे गौरव राणे बबली राणे शिक्षक वर्ग व शाळेतील सर्व मुले उपस्थित होते मुख्याध्यापक किशोर कदम यांनी प्रदीप राणे व गौरव राणे यांचे खाऊ वाटप केल्याबद्दल आभार व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!