*कोकण Express*
*राष्ट्रवादीचे नेते अबीद नाईक यांनी घेतली कोविड लस!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग राष्ट्रवादी चे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कोरोनाची कोविड शिल्डलस आज कणकवली येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये घेतली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ वर्षा वरील सर्वच जनतेने कोविड शील्ड लस घ्यावी जेणेकरून करोनाचा वाढता संसर्ग टाळता येईल. असे आवाहन त्यांनी केले.