*कोंकण एक्सप्रेस*
*माजी खासदार विनायक राऊत यांनी केले पारकर कुटुंबाचे सांत्वन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर व तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. माजी खासदार विनायक राऊत यांनी आज पारकर कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सचिन सावंत, राजू राठोड, विलास गुडेकर आदी उपस्थितीत होते.