*कोंकण एक्सप्रेस*
*तळेरे येथे 19 जुलै ला रक्तदान शिबिर : सहभागी होण्याचे आवाहन*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले.*
जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकाऱ्याने तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने *स्व. विनय केशव पावसकर* यांच्या प्रथम स्मृती दिना निमित्त , शनिवार, दि. 19 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वा. पासून तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आपण बहुमूल्य रक्तदान करावे.
या शिबिरात सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक असून खालील क्रमांकावर नावनोंदणी करावी.
1. श्री. शशांक तळेकर : 945218280
2. श्री. हेमंत महाडिक : 9404924525
3. मिनेश तळेकर : 8625825410
4. श्री. निकेत पावसकर : 986092799