*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ७४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…*
*सिंधुदुर्गनगरी,ता०२:*
जिल्ह्यात आज आणखी ७४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ५२६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.