*कोंकण एक्सप्रेस*
*युवासेना उपतालुकाप्रमुख कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य राहुल परब यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांच वेधले लक्ष*
*मालवण ः प्रतिनिधी*
बांधकाम विभागाने तर त्वरित दखल घेऊन वाहतूक केली पुर्वरत मुसळधार पावसामुळे मालवण कसाल राज्य महामार्गावर कुंभारमाठ येथे झाड कोसळून पडले होते त्यामुळे एक मार्गी वाहतुक सुरू होती ग्रामपंचायत सदस्य राहुल परब यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांच्याशी संपर्क साधुन वाहतुक पूर्वरत करून घेतली