कणकवली तालुका पत्रकारसंघाच्यावतीने पालकमंत्री नितेश राणे यांना देण्यात आल्या शुभेच्छा

कणकवली तालुका पत्रकारसंघाच्यावतीने पालकमंत्री नितेश राणे यांना देण्यात आल्या शुभेच्छा

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली तालुका पत्रकारसंघाच्यावतीने पालकमंत्री नितेश राणे यांना देण्यात आल्या शुभेच्छा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुका पत्रकारसंघाच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचा शाल , पुष्पगुच्छ देत तालुकाध्यक्ष भगवान लोके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त पुढील वाटचालीस व दिर्घ आयुष्यासाठी , विकासात्मक सिंधुदुर्ग घडवण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी जिल्हा पत्रकारसंघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ , माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई ,सचिव संजय सावंत , जिल्हा कार्यकारीणी सदस्य लक्ष्मीकांत भावे , अजित सावंत , नितिन कदम , उमेश बुचडे , उदय दुधवडकर , मिलींद डोंगरे , खजिनदार रोशन तांबे , रमेश जोगळे , एकनाथ तावडे , संजय पेटकर , भास्कर रासम , संजय बाणे , तुळशीदास कुडतरकर , तुषार हजारे , दर्शन सावंत , विराज गोसावी , हेमंत वारंग , अस्मिता गिडाळे , उल्का तावडे , विनय सावंत , मंगेश साळसकर ,रमाकांत बाणे , पंढरीनाथ गुरव आदींसह कणकवली तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!