हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात मनसे चे अध्यक्ष श्री.राज साहेब ठाकरे यांचे पत्र देवुन मुख्याध्यापकांसी पक्षाच्या वतीने चर्चा

हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात मनसे चे अध्यक्ष श्री.राज साहेब ठाकरे यांचे पत्र देवुन मुख्याध्यापकांसी पक्षाच्या वतीने चर्चा

*कोंकण एक्सप्रेस**

*हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात मनसे चे अध्यक्ष श्री.राज साहेब ठाकरे यांचे पत्र देवुन मुख्याध्यापकांसी पक्षाच्या वतीने चर्चा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र सरकारने पहिली ते चौथी तृतीय भाषा हिंदी ही अनिवार्य केली आहे पाचवी पासून हिंदी ही तृतीय भाषा आहे परंतु पहिली ते चौथी ला हिंदी भाषा महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकार कडून अनिवार्य का?हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शाळांनी शिकवू नये या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांना पत्र लिहिले आहे ते महाराष्ट्रातील मनसैनिक व पदाधिकारी यांनी शाळांच्या मुख्याध्यापक अथवा व्यवस्थापनाला भेटून हिंदी भाषा न शिकवण्याबद्दल चर्चा करून श्री.राजसाहेब ठाकरे यांनी मुख्याध्यापक यांना दिलेले पत्र देण्याबाबत आदेश दिले त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल प्राथमिक विभाग , पी एम श्री शाळा श्री सद्गुरू भालचंन्द्र महाराज पू.प्रा.शाळा नं.३ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली तालुका अध्यक्ष श्री. शांताराम सादये, कणकवली शहराध्यक्ष श्री. योगेश कदम, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे माझी उप जिल्हाध्यक्ष दया मेस्त्री.उप तालुका अध्यक्ष अतुल दळवी माझी तालुका अध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष समीर तेली. माजी उप जिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर उप शहर अध्यक्ष शरद सावंत आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!