*आज फोंडाघाट माळ शाळेत इ.1 लीच्या मुलांचा प्रवेशोत्सव*

*आज फोंडाघाट माळ शाळेत इ.1 लीच्या मुलांचा प्रवेशोत्सव*

*कोंकण एक्सप्रेस*

*आज फोंडाघाट माळ शाळेत इ.1 लीच्या मुलांचा प्रवेशोत्सव*

*शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री उमैश वंजारे यांनी  मुलाना शुभेच्छा दिल्या*

*फोंडाघाट : गणेश इस्वलकर*

सर्व मुलांना गणवेश व शुज,साॅक्स वाटप ,मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले..कणकवली block वरून श्री नितेश तेली विशेष शिक्षक म्हणून शाळा तपासणीसाठी आले होते ..त्यांनी मुलांना सन 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी खूप शुभेच्छा दिल्या..शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री उमैश वंजारे ह्यांनु मुलाना शुभेच्छा दिल्या.. पालकसदस्यांची ऊपस्थिती 100% होती.. पहीलीच्या मुलांचे पायाचे ठसे घेण्यात आले .. मुलांना शेंगदाणा लाडू खाऊ वाटप करण्यात आलै..शाळा व्य.स.अध्यक्ष श्री.उमेश वंजारे यांनी शाळेला दोन मोठी पायपुसणी दिली .. दोन्ही अंगणवाडी सेविका .मदतनीस ,pmयुवा कौशल्य मधून नेमणूक झालेल्या सस्वयंसेवक सौ..भाग्यश्री पाताडेमॅम, बागवे मॅम , सर्व पालक सदस्य यांच्यासहकार्यातुन आजचा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.. शेवटी मुख्या..यानी सर्वांचे आभार मानले ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!