*वायंगणी-कांबळीवाडी येथील युवकाचा मृतदेह आढळला विहीरीत*

*वायंगणी-कांबळीवाडी येथील युवकाचा मृतदेह आढळला विहीरीत*

*कोंकण एक्सप्रेस*

*वायंगणी-कांबळीवाडी येथील युवकाचा मृतदेह आढळला विहीरीत*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

वायंगणी- कांबळीवाडी येथील ३२ वर्षीय युवक कल्पेश एकनाथ कांबळी याचा मृतदेह वायंगणी-नांद्रुकवाडी येथील विहिरीतमध्ये सोमवारी मध्यरात्री आढळून आला. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीसांत अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.
वायंगणी-साळगांवकरवाडी येथील सिताराम सत्यवान माडये यांनी या घटनेची खबर वेंगुर्ल पोलीसांत दिली. वायंगणी-कांबळीवाडी येथील कल्पेश एकनाथ कांबळी (३२) हा दि. १६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता घरी हॉलीबॉल खेळण्यासाठी जातो असे सांगून गेला होता. तो परत न आल्याने शोधाशोध सुरू असताना त्यांचा मृतदेह रात्री १ वाजण्याच्या सुमारांस वायंगणी – नांद्रुकवाडी येथील विहिरीत आढळून आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!