*कोनाळकट्टा पोलिस दुरक्षेत्र तात्काळ सुरू करा – प्रवीण गवस यांची मागणी*

*कोनाळकट्टा पोलिस दुरक्षेत्र तात्काळ सुरू करा – प्रवीण गवस यांची मागणी*

*कोंकण एक्सप्रेस*

*कोनाळकट्टा पोलिस दुरक्षेत्र तात्काळ सुरू करा – प्रवीण गवस यांची मागणी*

*दोडामार्ग/शुभम गवस*

कोनाळकट्टा पोलिस दुरक्षेत्र गेली अनेक वर्ष बंद आहे त्यामुळे नागरिकांना सतत दोडामार्ग पोलीस ठाण्यात जावे लागते. कोनाळकट्टा परिसरात अनेक गावे आहेत. त्या गावातील अगदी विजघर पासून मांगेली ते तेरवण या गावाचाही समावेश आहे. त्यामुळे सदरचे कोनाळकट्टा पोलिस दुरक्षेत्र सुरु झाल्यास नगरिकांची होणारी गैरसोय दूर होईल असे निवेदन सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी पोलीस ठाणे दोडामार्ग यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!