*पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*

*पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*

*सिंधुदुर्गनगरी दिनांक ११ (जिमाका)*

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. १२ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार १२ जून २०२५ रोजी दुपारी ३.२० वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. ४ वाजता भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी सरकार स्थापनेस ११ वर्षे पूर्ण झाल्याने सेवा व सुशासनाबद्दल पत्रकार परिषदेस उपस्थिती. (स्थळ :- प्रहार भवन, कणकवली). सायं. ५ वाजता तळेरे, वैभववाडी, गगनबावडा रस्त्यासंदर्भात बैठक (स्थळ:- शासकीय विश्रामगृह, कणकवली).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!