दारोम गावडेवाडी मठ परिसरात वृक्ष लागवड

दारोम गावडेवाडी मठ परिसरात वृक्ष लागवड

*कोंकण एक्सप्रेस*

*दारोम गावडेवाडी मठ परिसरात वृक्ष लागवड*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले.*

आज मृगनक्षत्राच्या मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ उपासना मठ, दारुम गावडेवाडी येथे मठाच्या परिसरात विविध फूलझाडे, फळझाडे लागवड करण्यात आली.तळेरे येथील शितल नर्सरी चे मालक संजय राणे यांनी विविध फूलझाडे आणि फळझाडांची ४० रोपे मोफत दिली.तसेच खत विक्रेते मच्छींद्र रेपे यांनी दोन सेंद्रिय खताच्या पिशव्या मोफत दिल्या.यावेळी मठाचे उपाध्यक्ष राजेंद्र तळेकर, सचिव राजू जठार, खजिनदार प्रविण पोकळे, विश्वस्त भरत चव्हाण,राजेंद्र सावंत,निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर ,पाताडे सर, प्रविण वरुणकर, अमित सावंत,विनोद वारीक,गणपत पेडणेकर,मंगेश पेडणेकर आदी स्वामी भक्त उपस्थित होते*
तळेरे येथील निसर्ग मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!