जात पडताळणी समिती मार्फत ओ बी सींच्या जातींमधील कागदोपत्री समस्या / त्रुटी दूर करण्यासाठी एक शासकीय समिती नेमली : संजय सावंत गुरव

जात पडताळणी समिती मार्फत ओ बी सींच्या जातींमधील कागदोपत्री समस्या / त्रुटी दूर करण्यासाठी एक शासकीय समिती नेमली : संजय सावंत गुरव

*कोंकण एक्सप्रेस*

*जात पडताळणी समिती मार्फत ओ बी सींच्या जातींमधील कागदोपत्री समस्या / त्रुटी दूर करण्यासाठी एक शासकीय समिती नेमली : संजय सावंत गुरव*

*वैभववाडी ः संजय शेळके*

जात पडताळणी समिती मार्फत ओ बी सींच्या जातींमधील कागदोपत्री समस्या / त्रुटी दूर करण्यासाठी एक शासकीय समिती आपल्या जिल्ह्यात कार्यरत करण्यात आली आहे. तरी त्यांच्या सूचनेनुसार आपल्या गुरव समाजातील जातीचे दाखले / जात पडताळणी दाखले याबाबत काही समस्या
लवकरात लवकर खालील नमूद व्यक्तींशी मोबाईल वर संपर्क साधून आपली कागदपत्रे तत्काळ सादर करावीत, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा गुरव ज्ञाती बांधव समाज संघटने तर्फे जिल्हाध्यक्ष श्री. संजय सावंत गुरव यांचेमार्फत करण्यात येत आहे.
त्या संदर्भात सोडवण्यासाठी गुरव समाज बांधवानी आपली कागदपत्रे आमचेकडे जमा करून पाठवणे करिता १५ दिवसांची मुदत दिलेली आहे. संबंधित कागदपत्रासोबत आपले रक्तातील नातेसंबंध, रोटीबिटी व्यवहार( लग्न संबंध ), किवा तत्सम पुरावे सोबत जोडावेत. संबंधित अहवाल हा दोन महिन्यात आयोगाकडे सादर करवायचा आहे.
लवकरात लवकर खालील नमूद व्यक्तींशी मोबाईल वर संपर्क साधून आपली कागदपत्रे तत्काळ सादर करावीत, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा गुरव ज्ञाती बांधव समाज संघटने तर्फे जिल्हाध्यक्ष श्री. संजय सावंत गुरव यांचेमार्फत करण्यात येत आहे.
श्री. संजय सावंत. ( जिल्हाध्यक्ष )
८८८८४०४०३४ / ९४२२४२३३४२
श्री. राजू गुरव ( युवक अध्यक्ष )
८६०५२७३०७४
श्री. गुरुनाथ गुरव ( तालुका अध्यक्ष, वैभववाडी )
९७३०३१२२७७
श्री. चंद्रकांत गुरव. ( तालुका अध्यक्ष, कणकवली )
९४२२५१३०१९
श्री. अभिनव गुरव ( तालुका अध्यक्ष, कुडाळ)
९७६५८२४२७०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!