सिंधुदुर्गात आज २७ कोरोना पॉझिटिव्ह…

सिंधुदुर्गात आज २७ कोरोना पॉझिटिव्ह…

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात आज २७ कोरोना पॉझिटिव्ह…*

*जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती*

*कुडाळ-आवळेगाव येथील एकाचा मृत्यू…*

*सिंधुदुर्गनगरी,ता.२९:*

 जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ४४३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, तर कुडाळ येथील ८२ वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यास उच्चरक्तदाबाचा त्रास होता, याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!