*कोंकण एक्सप्रेस*
▪️ *सहवेदना*
🟡 *_कै. सौ. उषा भास्कर पारकर | बारावा दिवस_*
🟣 *भावपूर्ण श्रद्धांजली…!🙏*
🟥 *देवाज्ञा : १८ मे २०२५*
🔷 *_तीर्थस्वरूप आईला देवाज्ञा.. झाल्यानंतर आम्हा सर्व कुटुंबीयांवर दुःखाचा प्रचंड मोठा आघात झाला… आई आम्हा सर्वांचा आधार होती..तो मायेचा आधारच तुटून पडल्याने.. अक्षरशः मन विदीर्ण झाले… फार मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या ..भावनेच्या या अत्यंत दुःखद प्रसंगात आपण प्रत्यक्ष भेटून , मोबाईलवर संपर्क साधून आणि मेसेज करून आम्हाला धीर दिला , आमचे सांत्वन केले.. याबद्दल मी आपला आभारी आहे… असेच प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा कायम राहो…तुमचाच…_*
🟪 *_संदेश भास्कर पारकर , कणकवली_*
🔶 *सदैव स्मरणार्थी*🔶
🟡 *पती- श्री. भास्कर दिगंबर पारकर*
🟤 *मुलगे – श्री. संदेश पारकर, श्री. समीर पारकर, श्री. कन्हैया पारकर*
🔴 *सुना – सौ. समृद्धी पारकर, सौ. सेजल पारकर, सौ. कृपा पारकर*
🟢 *नातवंडे – कु. सौरभ, कु. गंधर्वी, कु. कौशिक, कु. मिहीर*
🟣 *नणंद – गीता, सौ. सुनंदा समस्त पारकर कुटुंबिय कणकवली व काणेकर परिवार (म्हापसा – गोवा)*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*व्हाट्सअप ग्रुपला जॉईन*👇👇
https://chat.whatsapp.com/IbUFvEXQByP0nSvfSCnBRi
➖➖➖➖➖➖➖➖➖
*YouTube सबस्क्राईब*👇👇
https://www.youtube.com/@konkanexpressLive
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌏 *कोकण Express*🌏
आवाज कोकणी जनतेचा