*कोंकण एक्सप्रेस*
*ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रधान*
मराठी सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते मा. अशोक सराफ यांना महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांच्या या गौरवप्राप्तीबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन.

