महाराष्ट्र राज्याचे उद्यान, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री मा. भरतशेठ गोगावले उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्याचे उद्यान, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री मा. भरतशेठ गोगावले उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*कोंकण एक्सप्रेस*

*महाराष्ट्र राज्याचे उद्यान, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री मा. भरतशेठ गोगावले उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*

*शिवसेना उपनेते संजय आग्रे यांची माहिती*

*सिंधुदुर्ग*

उद्या दिनांक 24 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्यान, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री मा. भरतशेठ गोगावले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, शिवसेना पदाधिकारी स्थानिक नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती शिवसेना उपनेते संजय वसंत आगरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!