*कोंकण एक्सप्रेस*
*पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे येथे बदली*
*सिंधुदुर्गचे नवे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर*
*सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे बदली झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस उप आयुक्त ठाणे शहराचे मोहन दहीकर यांची नियुक्ती गृह विभागाने केली आहे.