शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), कलमठ कडून

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), कलमठ कडून

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), कलमठ कडून*

*१०वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

इ. १०वी (एस.एस.सी.) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, कलमठ गावातील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन करून कलमठ गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचा आधार यांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.

या यशस्वी वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! पुढील शैक्षणिक प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी लागणार्‍या
शासकीय दाखल्यासाठीची मदत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), कलमठ कडून करण्यात येईल. असेही आश्वासन पालकांना दिले..

यावेळी कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री, जेष्ठ शिवसैनिक किरण हुन्नरे,बाबू कोरगावकर, अर्चना कोरगावकर, विलास गुडेकर, वैदेही गुडेकर (तालुका संघटक) आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!